

iPhone 17 Launch
esakal
iPhone 17 सिरीज भारतात लाँच झाली आहे
यात एकदम खास फीचर्स अन् नवीन डिझाईन आहे
यातील चारही स्मार्टफोनच्या सर्व डिटेल्स जाणून घ्या
अॅपलच्या बहुप्रतीक्षित 'ऑ ड्रॉपिंग' इव्हेंटमध्ये आज iPhone 17 सिरीज लॉन्च झाली ज्यात iPhone 17, 17 Pro आणि 17 Pro Max यांचा समावेश आहे. भारतात iPhone 17 ची किंमत सुमारे 79,900 रुपये, 17 Pro साठी 1,24,900 रुपये आणि 17 Pro Max साठी 1,64,900 रुपये आहे. ही सिरीज नव्या फीचर्सनी सज्ज आहे. iPhone पहिल्यांदाच 120Hz ProMotion डिस्प्ले आहे जो 6.3 इंच स्क्रीनसह याला आहे.