esakal | होंडा, हिरो, स्कोडाची दसऱ्यानिमित्त विशेष ऑफर; जाणून घ्या | Dasara Festival Offers
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Festival Offer

होंडा, हिरो, स्कोडाची दसऱ्यानिमित्त विशेष ऑफर; जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उद्या दसरा आहे.साडेतीन मुहुर्तांपैकी एक. या दिवशी अनेक जण सोनं, दागिने, वाहने, घरे आदी खरेदी करतात. यानिमित्त होंडा, हिरो, बजाज, स्कोडा आणि स्वराज या कंपन्यांनी ग्राहकांनी दसऱ्यानिमित्त विशेष ऑफर (Dasara Festival Offer) दिल्या आहेत. तर चला आपण जाणून घेऊ या कोणत्या कंपनीने काय ऑफर दिली आहे.

होंडा

- होंडा आपल्या अॅक्टिव्हा १२५ स्कूटरवर पाच हजार रुपयांचे कॅसबॅक देऊ करित आहे. तसेच प्रोसेसिंग शुल्क शून्य असून व्याजदर ५.९९ टक्क्यांपासून सुरु होते.

हिरो मोटोकाॅर्प

- हिरो कंपनीने आपल्या टु व्हिलर वाहनांवर फेस्टिव्ह बेनिफिट्स १२००० हजारापर्यंत देऊ केले आहे. तसेच डाऊन पेमेंट ६ हजार ९९९ पासून सुरु आहे. दुसरीकडे ५.५५ टक्क्यांपासून कमी व्याज दर आहे.

हेही वाचा: Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु

स्कोडा

- स्कोडाने आपल्या कुशाक कारवर ४ वर्षांचे मेंटेनन्स पॅकेज १५,९९९ रुपये देत आहे. कारची किंमत १०.४९ लाख रुपयांपासून सुरु होते.

बजाज

- बजाज कंपनीने आपल्या पल्सर १५० सीसी ४ हजार रुपयांची विशेष बचत होतेय असा दावा केला आहे. दुसरीकडे सीटी११० एक्स आणि प्लॅटिना ११०/१०० वर २००० ची विशेष बचतीचा दावा केला आहे.

loading image
go to top