

Avatr 06T launch price Offers Up to 1250 KM Range on One Charge
esakal
चार मोठ्या कंपन्यांनी मिळून एक सुपर कार तयार केली आहे. जी बघून तुम्ही थक्क व्हाल. ही कार म्हणजे Avatr 06T इलेक्ट्रिक वॅगन. Avatr, Changan, Huawei आणि CATL या चार आघाडीच्या कंपन्यांनी एकत्र येऊन ही अप्रतिम कार विकसित केली आहे. सामान्य इलेक्ट्रिक कार नव्हे तर वेग, आराम आणि लांब पल्ला यांचा अप्रतिम संगम आहे ही गाडी.