AI Job Crisis: साहेबांपासून शिपायांपर्यंत AI साऱ्यांच्याच नोकऱ्या खाणार! काय म्हणाले बिल गेट्स?

AI Job Crisis Bill Gates: एआयमुळे फक्त व्हाईट कॉलर जॉबवाल्यांनाच नव्हे तर अंगमेहनतीचे काम करणाऱ्यांनाही कसा फटका बसू शकतो, याबद्दल गेट्स यांनी आपली मते मांडली आहेत आणि ती धक्कादायक आहे.
AI Job Crisis Bill Gates

AI Job Crisis Bill Gates

esakal

Updated on: 

Washington: एआय अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आणणार आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. अनेक क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या एआयमुळे कशा जाणार, हे सांगणाऱ्या बातम्याही तुम्ही वाचल्या असतीलच! याच बदलांचा आणखी पुढला टप्पा काय असेल त्याबद्दल मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भाष्य केले आहे. एआयमुळे फक्त व्हाईट कॉलर जॉबवाल्यांनाच नव्हे तर अंगमेहनतीचे काम करणाऱ्यांनाही कसा फटका बसू शकतो, याबद्दल गेट्स यांनी आपली मते मांडली आहेत आणि ती धक्कादायक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com