पुढील ५ वर्षांत अब्जावधी लोकांकडे असेल स्वतःचा AI एजंट; मार्क झुकरबर्गचा मोठा दावा!

Your Personal AI Agent is Coming: चॅटबॉट नव्हे, आता २४ तास काम करणारे 'पर्सनल AI एजंट्स' येणार ?
Zuckerberg's Bold 5-Year Prediction

Zuckerberg's Bold 5-Year Prediction

esakal 

Updated on

Your Personal AI Soon?: येत्या पाच वर्षांत जगभरातील अब्जावधी लोकांकडे स्वतःचा वैयक्तिक 'AI एजंट' (AI Agent) असेल, जो २४ तास त्यांच्या ध्येयांवर काम करेल, असा विश्वास मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केला आहे. या तंत्रज्ञानात जगाच्या पुढे राहण्यासाठी मेटा कंपनी आपल्या तिजोरीतील अब्जावधी डॉलर पणाला लावत आहे. मेटाच्या अलिकडच्या अर्निंग कॉल दरम्यान झुकरबर्ग म्हणाले, "पुढील पाच वर्षांत अब्जावधी लोकांकडे स्वतःचा असा वैयक्तिक AI एजंट नसेल, ही शक्यता खूपच कमी आहे. हा एजंट वापरकर्त्याची ध्येये समजून घेऊन २४ तास त्यांच्यासाठी काम करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com