नागपूर : ऑटो एक्सपो २०२५ मध्ये दुसऱ्या दिवशी भारतात नवीन बीएमडब्ल्यू एस १००० आरआर लाँच करण्यात आली..ही अत्यंत लोकप्रिय सुपर स्पोर्ट्स बाइक देशभरात कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट म्हणून उपलब्ध असेल. बीएमडब्ल्यू मोटोर्राड डीलर नेटवर्कमध्ये बुकिंग्ज सुरू असून, एप्रिल २०२५ पासून डिलिव्हरीजला सुरूवात होणार आहे..बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व सीईओ विक्रम पावाह म्हणाले, ‘नवीन बीएमडब्ल्यू एस १००० आरआरने सुधारणा व यशासाठी अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे आघाडीच्या स्थानावर आहे..ही बाइक रोमांचक राइडचा शोध घेणाऱ्या रेसिंग उत्साहींमध्ये लोकप्रिय आहे. नवीन बीएमडब्ल्यू एस १००० आरआर उच्च ट्रॅक परफॉर्मन्ससह सुपरबाइक आयकॉन आहे..Chandrashekhar Bawankule : शहराचा लवकरच होणार मेकओव्हर; पालकमंत्री बावनकुळे : नवा विकास आराखडा, सेंट्रल जेलचे स्थानांतर.बीएमडब्ल्यू एस १००० आरआरची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत २१, १०,००० रुपये असून, नवीन आरआरच्या डायनॅमिक डिझाइनला पूरक ब्लॅक स्टॉर्म मेटलिक, ब्ल्यूस्टोन मेटालिक (स्टाइल स्पोर्ट्ससह) आणि लाइट व्हाइट सॉलिड / एम मोटरस्पोर्ट (एम पॅकेजसह) तीन आकर्षक रंग पर्याय आहेत. (वा. वा.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.