Boats Capsize: नदी किंवा समुद्रात अचानक बोट का उलटते ? जाणून घ्या यामागचं सायन्स..

Why Boats Flip In Seconds?: फक्त वादळ नाही,तर 'या' ४ चुकांमुळे सेकंदाच्या आत पलटी होते बोट; प्रवाशांनी घ्यायची काळजी...
The Science of Capsizing

The Science of Capsizing

esakal 

Updated on

How Boats Turn Turtle:नदी किंवा समुद्रात बोटीने प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण कधीकधी अचानक एखादी बोट पाण्यात उलटल्याची (Capsize) धक्कादायक बातमी समोर येते आणि होत्याचे नव्हते होते. बोट पाण्यावर इतकी सहज तरंगत असताना अचानक अशी कशी काय पलटी होते? ती पाण्यात बुडतेच का? यामागे केवळ खराब हवामान कारणीभूत असते की आणखी काही? या प्रश्नांची उत्तरे नौकाशास्त्र आणि विज्ञानाच्या नियमांमध्ये दडलेली आहेत.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, बोटीच्या सुरक्षिततेमागे दोन मुख्य गोष्टी कार्य करतात- पहिली म्हणजे 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' (Center of Gravity - वजनाचा केंद्रबिंदू) आणि दुसरी म्हणजे 'सेंटर ऑफ ब्युअन्सी' (Center of Buoyancy - तरंगण्याचा केंद्रबिंदू). जोपर्यंत हे दोन्ही बिंदू सरळ रेषेत असतात, तोपर्यंत बोट स्थिर राहते. पण खालील कारणांमुळे हा समतोल बिघडला की बोट काही सेकंदांत उलटते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com