
Dasara-Diwali Car and Bike discount offers
esakal
Dasara-Diwali Offers : यंदा दसरा-दिवाळी हा तुमच्या स्वप्नातील कार किंवा बाइक घरी आणण्याची सर्वोत्तम वेळ आहे..अनेक नामांकित कंपन्या आणि डीलर्स या सणाच्या निमित्ताने आकर्षक सवलती, एक्सचेंज बोनस आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर्स देत आहेत. माहिंद्रा XUV700, स्कोडा कुशाक, होंडा अॅक्टिवा आणि बजाज पल्सर यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर विशेष डिस्काउंटमुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे.