

How Nitin Gadkari’s Ethanol Stove Technology Works
esakal
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर येथील एका कार्यक्रमात भारतातच विकसित केलेल्या इथेनॉल शेगडीच्या (Ethanol Stove) अत्याधुनिक तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. सध्याच्या वाढत्या एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांना हा एक उत्तम, पर्यावरणपूरक आणि अत्यंत स्वस्त पर्याय म्हणून समोर येत आहे.