Kia Seltosपासून Sonet पर्यंत, फक्त 2 मिनिटांत Kiaच्या 7 गाड्यांच्या किमती जाणून घ्या

Kia च्या सर्व गाड्यांच्या किमती जाणून घ्या
Kia Car
Kia Carsakal
Updated on

तुम्ही या महिन्यात नवीन Kia गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Kia च्या सर्व गाड्यांच्या किमतींबद्दल माहिती सांगणार आहोत. दक्षिण कोरियाचा दिग्गज कार निर्माता Kia India कंपनी KKia Sonet (किया सोनेट), Kia Carens (किया कारेंस), Kia Seltos (किया सेल्टॉस) और Kia Carnival (किया कार्निवल) वाहने भारतात विक्री करतात. ही कंपनी भारतात आपली Kia EV6 इलेक्ट्रिक कार देखील विकते.

अशा परिस्थितीत, तुम्ही जर Kia गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटमध्ये कोणती Kia कार असेल, हे जाणून घेऊया. (check here kia cars price list)

Kia Car
टेक्नोहंट : सोशल मीडिया सरकारच्या नियंत्रणात?

भारतात kia कारची टॉप किंमत

Kia Sonet (किया सोनेट) - 13.09 लाख रुपये

Kia Carens (किया कारेंस) - 16,59,900 रुपये

Kia Seltos (किया सेल्टॉस) - 16.95 लाख रुपये

Kia Sonet Anniversary Edition (किया सोनेट एनीवर्सरी एडिशन) - 11.19 लाख रुपये

Kia Seltos X-Line (किया सेल्टॉस एक्स-लाइन) -18.15 लाख रुपये

Kia Carnival (किया कार्निवल) - 34.99 लाख रुपये

Kia EV6 (किया ईवी6 - 64.95 लाख रुपये

Kia Car
नॅनो सारखी दिसणारी होंडा कार देते जबरदस्त मायलेज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

भारतात kia कारच्या किमतीची सुरवात

Kia Sonet (किया सोनेट) - 7.15 लाख रुपये

Kia Carens (किया कारेंस) - 9,59,900 रुपये

Kia Seltos (किया सेल्टॉस) - 10.19 लाख रुपये

Kia Sonet Anniversary Edition (किया सोनेट एनीवर्सरी एडिशन) - 11.19 लाख रुपये

Kia Seltos X-Line (किया सेल्टॉस एक्स-लाइन) -18.15 लाख रुपये

Kia Carnival (किया कार्निवल) - 29.99 लाख रुपये

Kia EV6 (किया ईवी6) - 59.95 लाख रुपये

Kia Car
5G येणार... पण तुम्हाला काय फायदा होणार ? कधी सुरू होतेय सुविधा

किआ सॉनेट (Kia Sonet) ही कंपनीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त कार आहे. Kia India आपल्या दोन कार भारतात 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत विकते. यामध्ये किआ सॉनेट आणि किआ केरेन्स यांचा समावेश आहे. Kia Seltos ही कंपनीची भारतीय बाजारपेठेतील पहिली कार होती, ज्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ती भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी सबकॉम्पैक एसयूवी ठरली होती.

याशिवाय Kia EV6 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी Kia ने नुकतीच लॉन्च केली आहे. भारतात कंपनीची ही सर्वात महागडी कार आहे. यापूर्वी किया कार्निव्हल ही कंपनीची सर्वात महागडी कार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com