Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत

Citroen electric car: सिट्रोएन इंडियाने BaaS# पर्यायासह नव्या Ë-C3X ची प्रस्तुती केली आहे. परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना नवी दिशा मिळाली आहे. प्रारंभिक BaaS किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू आहे.
Citroen Electric Car

Citroen Electric Car

ESakal

Updated on: 

सिट्रोएन इंडियाने अपडेटेड नवीन सिट्रोएन ë-C3X च्या प्रस्तुतीची घोषणा केली असून भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ, सुविधाजनक आणि उपयुक्त करण्याच्या आपल्या उद्दिष्टात हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्यायाच्या सादरीकरणामुळे ë-C3X मध्ये बॅटरीचा खर्च गाडीच्या किमतीपासून वेगळा करण्यात आला असून त्यामुळे कमी प्रारंभिक गुंतवणुकीत ग्राहकांना EV इकोसिस्टममध्ये प्रवेश मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com