

Cockroach Janata Party (CJP) founder Abhijeet Dipke announcing the Instagram account hack on X (Twitter) along with security warning for users.
esakal
'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी X (ट्वीटर) वर केला आहे. तुमचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक अकाऊंट अशा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी इन्स्टाग्रामवरील काही अत्यंत महत्त्वाच्या सिक्युरिटी सेटिंग्ज लगेच बदलणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठीच्या टिप्स जाणून घ्या सविस्तर