

uranium
esakal
Global Uranium Reserves 2026: अणुऊर्जेसाठी युरेनियम हा सर्वात महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे युरेनियमच्या साठ्यावरून जागतिक स्तरावर स्पर्धा सुरू झाली आहे. केवळ १ किलो युरेनियमपासून सुमारे ८८ टन कोळशाच्या बरोबरीची ऊर्जा निर्माण होऊ शकते, यावरूनच त्याचं महत्त्व लक्षात येतं.