

Delhi man critical in ICU after AI chatbot advice on HIV PEP drugs caused Stevens-Johnson syndrome. Dangers of self-medication and unreliable AI medical advice.
esakal
आजच्या डिजिटल युगात लोक प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) अवलंबून राहत आहेत. पण ही सोय कधी जीवघेणी ठरू शकते, याचे भयानक उदाहरण दिल्लीत समोर आले आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने एआय चॅटबॉटच्या सल्ल्यानुसार एचआयव्ही प्रतिबंधक औषधे (पीईपी) स्वतःहून घेतली आणि त्यामुळे त्याची प्रकृती इतकी बिकट झाली की आता तो जीवन मृत्यूसाठी लढतोय.