Meta India विरोधात दिल्ली पोलिसांची कारवाई; बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीप्रकरणी FIR दाखल!

मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आक्रमक भूमिकेनंतर मोठी कारवाई; जाहिरातींचा गैरवापर रोखण्यासाठी मेटाकडून थेट आय४सी कडे तक्रार नोंदवण्यास सुरुवात...
Delhi Police Files FIR Against Meta India Over Child Abuse Content

Delhi Police Files FIR Against Meta India Over Child Abuse Content

esakal 

Updated on: 

Meta India Facing FIR: मेटा (Meta) च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री (CSEAM) उपलब्ध असल्याच्या गंभीर तक्रारींनंतर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) शिफारशींवरून दिल्ली पोलिसांनी मेटा इंडियाविरोधात अधिकृत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घडामोडीमुळे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप चालवणाऱ्या मेटा कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

याप्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे आणि प्रशासकीय कारवाईची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...