Discount On Mahindra SUVs : आता महिंद्राच्या SUV गाड्यांवर मिळणार 72,000 रुपयांपर्यंत सूट

महिंद्रा कंपनी एप्रिल महिन्यात त्यांच्या गाड्यांवर भरघोस सूट देते आहे
Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVsesakal

Discount On Mahindra SUVs : तुम्हाला महिंद्राच्या एसयूव्ही गाड्या आवडत असतील तर, ही संधी तुमच्यासाठी एकदम खास असू शकते. कारण महिंद्रा कंपनी एप्रिल महिन्यात त्यांच्या गाड्यांवर भरघोस सूट देते आहे.

Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
IPL 2023 Livestream : विना अडथळा मॅच बघण्यासाठी असा वाढवा WiFi चा स्पीड

या महिन्यात महिंद्रा आपल्या MPV कार Mahindra Marazzo च्या M6 वर 72,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. त्याचवेळी M2 वर 58,000 आणि M4 वर 34,000 पर्यंत रोख सूट देत आहे.

Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Health Mantra : या मंत्रांचा जप कराल तर सगळे आजार पळतील दूर, वाचा शास्त्र काय सांगतं

महिंदाची बोलेरो कार सध्या दोन नंबरवर आहे. कंपनी त्याच्या टॉप मॉडेल B6 (O) वर 66,000 रुपयांची सूट देत आहे. ज्यामध्ये 51,000 रुपये रोख आणि 15,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजवर सूट आहे. त्याचवेळी, त्याच्या B4 वेरिएंटवर 37,000 रुपये आणि B6 व्हेरिएंटवर 24,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Amazon Discount : आता अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी

महिंद्राची XUV300 कार सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी या एसयूव्हीवर 55,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ज्यामध्ये 42,000 रुपये रोख आणि 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजवर सूट दिली जात आहे. त्याच वेळी, त्याच्या W8(O) वेरिएंटवर 22,000 रुपये आणि W6 वेरिएंटवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Discount On Mahindra SUVs
Zen Technologies च्या शेअर्सचा उच्चांक, एका महिन्यात 35% रिटर्न...

चौथ्या क्रमांकावर महिंद्रा बोलेरो निओ आहे. ज्यांच्या N10 आणि N10 (O) वेरिएंटवर 48,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ज्यामध्ये 36,000 रुपयांची रोख सूट आणि 12,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे. महिंद्रा थार पाचव्या क्रमांकावर आहे. कंपनी त्याच्या 4X4 वेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com