''E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचेही नुकसान होत नाही'', 'इथेनॉल'वरुन उपस्थित झालेल्या प्रश्नांवर संसदेत सविस्तर उत्तर

E20 Petrol Safe For Old Cars: अत्यंत प्रदीर्घ संशोधन आणि वैज्ञानिक तपासणीनंतरच हे इंधन लागू करण्यात आले असून, हे तंत्रज्ञान गेल्या १० वर्षांपासून वापरात आहे, अशी माहिती सरकारने दिली.
Government Parliament Ethanol Blending Update

Government Parliament Ethanol Blending Update

esakal

Updated on

E20 petrol safety: देशभरात सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून दिले जाते. मात्र अशा पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होत असल्याचे दावे सोशल मीडियातून केले जात आहेत. मात्र केंद्र सरकारने संसदेत इथेनॉलमिश्रित पेट्रोलचं चांगलंच समर्थन केलंय. याबाबत संसदेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com