
esakal
भारतात आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. मग ती वैद्यकीय आणीबाणी असो, अपघात, आग किंवा गुन्हा. अशा वेळी योग्य हेल्पलाइन क्रमांक तातडीने मिळणे किंवा न मिळणे म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न असतो. भारतात विविध आपत्कालीन सेवांसाठी खास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहेत..ज्यामुळे पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर सेवांची मदत त्वरित मिळू शकते.