

FBI warning 2026 Chinese apps data privacy risks Temu Shein CapCut and more apps smartphone
esakal
Smartphone Privacy Risks : आजच्या डिजिटल जगात प्रत्येकजण स्मार्टफोन हातात घेऊन दिवसभर ॲप्स वापरतो. व्हिडिओ पाहणे, शॉपिंग करणे, फोटो एडिट करणे किंवा गेम खेळणे...पण आता एका नवीन बातमीने सर्वांना चिंतेत टाकले आहे. अमरिकेच्या FBI एका ताज्या अहवालात इशारा दिला आहे की २०२६ मध्ये जगभरात सर्वाधिक डाउनलोड होणारे अनेक लोकप्रिय ॲप्स तुमचा वैयक्तिक डेटा थेट चीनमधील सर्व्हरवर पाठवत आहेत. यामुळे लाखो वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात आली आहे आणि जगभर संतापाची लाट उसळली आहे