Video : ना जेवण, ना पाणी, ना ब्रेक...8 तासांच्या शिफ्टमध्ये माणसांपेक्षा चांगलं काम करतोय हा AI रोबो? थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Working Robot Viral Video : अन्न-पाणी-विश्रांती नाही, हा रोबोट ८ तास सलग काम करतो. व्हिडिओहोतोय व्हायरल
Robot Viral Video

Robot Viral Video

esakal

Updated on: 

कॅलिफोर्नियातील फिगर एआय कंपनीने तंत्रज्ञान जगात धमाल उडवली आहे. त्यांचा नवीन मानवाकृती रोबोट माणसांपेक्षाही अधिक मेहनत करतो. तो कोणत्याही खाण्या-पिण्याशिवाय, थकल्याशिवाय सलग ८ तास काम करू शकतो. या रोबोटचा थेट व्हिडिओ X वर उपलब्ध आहे, ज्यात तो सहजतेने काम करताना दिसतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com