Flipkart सुरू करणार फूड डिलिव्हरी! Zomato आणि Swiggy ला टक्कर; ८ हजार कर्मचारी करत आहेत टेस्टिंग...

Flipkart Enters Food Delivery Market: ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्ट 'Eat-in by Minutes' नावाने नवीन सेवा आणण्याच्या तयारीत; एकाच अ‍ॅपवर मिळणार खरेदीसोबत जेवणाची ऑर्डर करण्याची सुविधा.
Flipkart Food Delivery Launch Zomato & Swiggy Face Competition

Flipkart Food Delivery Launch: Zomato & Swiggy Face Competition

esakal 

Updated on: 

Flipkart Food Delivery Service: आतापर्यंत तुम्ही फ्लिपकार्ट (Flipkart) अ‍ॅपवरून मोबाईल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरातील इतर आवश्यक सामान खरेदी करत असाल. पण , लवकरच तुम्हाला या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून थेट हॉटेलमधून जेवण मागवता येणार आहे. ऑनलाईन डिलिव्हरीच्या बाजारात आपले पाय आणखी घट्ट रोखण्यासाठी फ्लिपकार्ट आता 'फूड डिलिव्हरी' क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. या नवीन सेवेमुळे थेट झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या दिग्गज कंपन्यांना तगडी स्पर्धा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com