फ्लोरिडा : अवकाशात दिसणार 'ते' 'यूएफओ' ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

फ्लोरिडा - पृथ्वीच्या बाहेरचे जीनव हा नेहमीच कुतुहलाचा विषय राहिला आहे. अनेकदा आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याचा दावा अनेकांनी केला आहे. आता मात्र एका गुगल मॅप युझरने फ्लोरिडा स्वँप येथे 'यूएफओ' (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) सायटिंगचा दावा केला आहे. 

याचा एक भाग अंधूक दिसला असून. झूम केल्यानंतर देखील हे काय आहे.. हे नेमके सांगणे कठीण आहे. हे ऑब्जेक्ट वेगवेगळ्या रंगांचे असून, काहीसे अंडाकृती दिसत आहे. हे ऑबजेक्ट जेथे दिसते तेथून उत्तर अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगलचा भाग जवळच आहे. त्यामुळे याबातचे गुढ आणखी वाढले आहे. 

या ऑबजेक्टच्या फोटोवरुन विवध चर्चाही सुरु झाल्या आहेत. एका युझरने हे साधे फुलपाखरु असून, कॅमेरा ग्लिचमुळे ते असे दिसत असल्याचे म्हटले आहे. गुगल मॅपवर अशी ऑब्जेक्ट्स अनेकदा दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे नक्की काय आहे याचे अंदाज बांधले जात आहेत.

Web Title: Florida: Will you see 'the' UFO in space?