Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

Global Warming rate 2026: 2015 पासून तापमानवाढीचा वेग लक्षणीय वाढल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट; नैसर्गिक हवामान बदलांचा परिणाम वगळल्यानंतरही 98 टक्क्यांहून अधिक सांख्यिकीय खात्री
global warming rate 2026

global warming rate 2026

esakal 

Updated on: 

जागतिक तापमानवाढीचा वेग गेल्या दशकात लक्षणीयरीत्या वाढला आहे. 1880 पासून आधुनिक तापमान नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर पृथ्वी इतक्या वेगाने कधीही तापली नव्हती, असे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. जर्मनीतील पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च (PIK) मधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या संशोधनाची माहिती ScienceDaily या संकेतस्थळाने दिली आहे.

Loading content, please wait...