Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

Big Google Drive Update: 10 ऑगस्टपासून Google Drive for Desktop मधून फोटो-व्हिडिओंचा ऑटोमॅटिक बॅकअप बंद होणार आहे. फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी Google Photos मध्ये सेटिंग कशी सुरू करायची, जाणून घ्या.
Google Drive Backup Update

Google Drive Update: Photo Backup Ends on August 10! Change This Setting Now

eSakal

Updated on: 

Google Photos Update: आताच्या काळात बहुतेक सर्व जण Google Drive वर आपले फोटोज अपलोड करून सेव्ह करत असतो. मात्र आता गुगलने Google Drive for Desktop आणि Google Photos यांच्यातील फोटो बॅकअप सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑगस्ट 2026 पासून Google Drive for Desktop अॅपमधून कंप्यूटरवरील फोल्डरमधील फोटो आणि व्हिडिओ Google Photos मध्ये आपोआप बॅकअप होणार नाहीत. त्यामुळे या सुविधेचा वापर करणाऱ्या युजर्सना आता बॅकअपसाठी Google Photos कडून दिलेला पर्याय वापरावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com