

Edit videos instantly with Google Gemini Omni AI in India
esakal
भारतातील लाखो लोकांसाठी मोठी खुशखबर आहे. आता मोबाइलवर किंवा वेबवर फक्त बोलल्यासारखे व्हिडिओ बदलता येणार आहेत. गुगलच्या Gemini Omni ने हे शक्य केले आहे. कोणतेही एडिटिंग स्किल्सची गरज नाही. फक्त आपली इच्छा सांगायची आणि AI काम करायचे