

What Happens After 90 Days of Inactivity on Your Prepaid SIM?
esakal
Sim Card Recharge Rules : आजकाल मोबाईल नंबर फक्त कॉल करण्यासाठीच राहिलेला नाही. तो तुमच्या बँक अकाउंट, Upi, OTP, सोशल मीडिया आणि अनेक महत्त्वाच्या कामांशी जोडलेला आहे. जर तुमचे सिम कार्ड बंद झाले तर किती मोठा त्रास होईल याची कल्पना करा