

Why Deleting Posts Does Not Destroy Digital Evidence
esakal
आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. पण काही लोक याच प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार भडकवण्यासाठी करतात. मग पोलीस त्यांना कसे पकडतात? 'डिलीट' बटण दाबल्याने पुरावा नष्ट होत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.