

cigarette butts transformed into advanced nanoporous carbon electrodes for high-performance supercapacitors, showcasing sustainable waste-to-energy innovation by Henan University researchers
esakal
तुम्ही रस्त्यावर फेकलेली सिगरेटची बट आता फक्त कचरा नाही, तर भविष्यातील ऊर्जेचा खजिना ठरू शकते. चीनमधील हेनान विद्यापीठातील संशोधकांनी एक कमाल करून दाखवली आहे. त्यांनी या घातक कचऱ्यापासून सुपरकॅपेसिटरसाठी उत्कृष्ट कार्बन इलेक्ट्रोड तयार केले आहेत. हे इलेक्ट्रोड तुमचे फोन, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रिक गाड्या झटपट चार्ज करू शकतात!