Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Blue Aadhaar Card for Children : आता टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून घरबसल्या बाल आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Blue Aadhaar Card

Blue Aadhaar Card

esakal

Updated on

घरात पाच वर्षांखालील लहान मूल असेल आणि त्याचे बाल आधार काढायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून घरबसल्या बाल आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आधार केंद्रावर रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ही प्रक्रिया घरीच पूर्ण करता येऊ शकणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com