

iphone 16 pro in half price
esakal
तुमचे आयफोनचे स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. प्रीमियम फीचर्स आणि स्टायलिश लूक असलेला iPhone 16 Pro आता चक्क अर्ध्या किमतीत मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बाजारात साधारण १ लाख रुपयांच्या आसपास किंमत असलेला हा फोन केवळ ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे. ही बातमी ऐकून टेक प्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली असून हा प्रीमियम अनुभव स्वस्तात घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे.