

Over-Ear Headphones vs In-Ear Earbuds: Which is Safer?
esakal
आजकाल कामासाठी किंवा एंटरटेंमेंटसाठी तासनतास हेडफोन वापरणे ही एक सवय झाली आहे. पण हीच सवय तुमच्या कानांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हे नुकसान टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ '६०-६० नियमाचा' (60-60 Rule) सल्ला देतात.