Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Common Mistakes That Reduce Bike Mileage : गाडीचं मायलेज कमी आहे? हे ५ बदल आजच करा मायलेज होईल दुप्पट
Bike mileage tips increase two wheeler fuel efficiency maintenance hacks Marathi

Bike mileage tips increase two wheeler fuel efficiency maintenance hacks Marathi

esakal

Updated on

पेट्रोलचा लिटरचा दर ११२ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आस्ते कदम म्हणत हा दर आणखी वाढणार आहे. त्यामुळे आपला खर्चही वाढणार आहे. अशावेळी तुमच्या छोट्या-छोट्या सवयी आता बचतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या असल्या पाहिजेत. तुमच्या दुचाकीचे मायलेज सध्या आहे, त्यापेक्षा दोन-पाच किलोमीटरने वाढायला हवं, असं तुम्हाला वाटतं का? मग थोडं बदल करावे लागतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com