

How to Earn Money from Short Video Apps in India
esakal
आजच्या डिजिटल युगात फक्त इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरच रील्स बनवून पैसे कमवायचे नाहीत. अनेक नवीन सोशल मीडिया अॅप्सवर छोटे व्हिडिओ तयार करून तरुण मुले-मुली भरपूर कमाई करत आहेत. कमी स्पर्धा आणि सोप्या मार्गामुळे नवीन क्रिएटर्सना मोठी संधी मिळत आहे.