esakal
Tech Tips : उन्हाळा सुरू झाला की घराघरात फॅन, कुलर आणि एसीचा वापर प्रचंड वाढतो ज्याचा थेट परिणाम महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीजबिलावर होतो. मात्र, काही साध्या आणि तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण वीज वापर कमी न करताही बिल निम्म्यावर आणू शकतो.