
Send Your Name to Moon NASA Artemis II Mission
esakal
तुम्ही आजवर अनेक गाणी ऐकली असतील चाँद पर तुम्हारा नाम लिख दूंगा, तुम्हारे लिए चाँद तारे लादूंगा..पण हे प्रत्येकासाठी सत्यात शक्य नव्हतं. पण आता हे शक्य होणार आहे. कारण आहे नासचे एक मिशन. या मिशनच्या माध्यमातून तुम्ही चंद्रावर तुमचं नाव पाठवू शकणार आहात..ही खरंच एक रोमांचक बातमी आहे. नासा तुम्हाला आर्टेमिस II मोहिमेच्या माध्यमातून तुमचं नाव चंद्रावर पाठवण्याची अनोखी संधी देत आहे.