ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

आता ChatGPT फक्त उत्तरं देणार नाही तर तुमचा smart assistant बनला आहे. हे फीचर वापरुन तुम्ही कोणकोणती कामे करू शकता जाणून घ्या
What is ChatGPT Scheduled Tasks Feature

What is ChatGPT Scheduled Tasks Feature

esakal

Updated on

आता ChatGPT फक्त प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तर तुमचा पर्सनल स्मार्ट असिस्टेंट बनणार आहे. OpenAI ने आणलेल्या या नव्या फीचरमुळे तुमची रोजची कामे खूप सोपी आणि ऑटोमॅटिक होतील.

Scheduled Tasks सेक्शन


ChatGPT मध्ये आता एक वेगळा ‘Scheduled Tasks’ सेक्शन येत आहे. येथे तुम्ही तुमची सर्व ऑटोमॅटेड कामे एकत्र मॅनेज करू शकता. एकदा सेट केले की, AI योग्य वेळी आपोआप काम करेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com