दोन आकाशगंगांचे नृत्य पहिल्यांदाच फोटोत कैद; Hubble ची कमाल | Sci-tech News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हे आहे Arp 282, ज्यामध्ये एक मोठ्या आकाशगंगेच्यामध्ये छोटी आकाशगंगेची दुसऱ्याच दिशेला नाचत आहे.

जेव्हा दोन वस्तू एकत्र नाचताना तीन वेगळ्या दिशांमध्ये परसत असेल तेव्हा त्यांचा फोटो घेणे अवघड आहे. परफेक्ट अॅगल आणि योग्य वेळी फोटो काढणे हा एक चांगला संयोग असतो. हेच काम सध्या हबल टेलिस्कोपने (Hubble Telescope) केले आहे. त्यांनी दोन नाचणाऱ्या आकाशगंगाचा फोटो काढला आहे, जे जवळपास अशक्य होते.

दोन आकाशगंगांचे नृत्य पहिल्यांदाच फोटोत कैद; Hubble ची कमाल

अशक्य गोष्टही शक्य करणे विज्ञानाचे काम आहे. फक्त गरज ही आहे की योग्य तंत्रज्ञान आणि धैर्य बाळगण्याचे. तंत्रज्ञान तर हबल टेलिस्कोप (Hubble Telescope) जवळ आहेच पण योग्य दिशा येईपर्यंत वाट पाहणे हे धैर्याचे काम होते. कारण त्यामुळे अशा दोन आकाशगंगाटी टेलिस्कोपने फोटो काढला आहे ज्या एकेमेकांसोबत वेगवेगळ्या दिशेला होत्या , आणि त्या नाचतही होत्या. तिन्ही दिशांना़ त्यांचे काही भाग विस्तारलेले होते , अशी क्लिष्ट संरचनेचा फोटा काढणे सोपे काम नव्हते.

३२ कोटी प्रकाशवर्ष दूर आहे दोन्ही आकाशगंगा

योगायोग म्हणावा की, हबल टेलिस्कोप एक योग्य दिशेला पोहचला आहे. तिथे त्यांनी पाहिले की साधारण ३२ कोटी प्रकाश वर्ष दूर अंड्रोमेडा नक्षत्रामध्ये (Andromeda Constellation) दोन आकाशगंगा आपल्या आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एकमेकांसोबत बांधल्या असून वेगाने फिरत आहे. हबल टेलिस्कोपने वेळ वाया न घालवता या दोन्ही आकाशगंगाचा फोटो काढला आहे. तसेच या फोटोमध्ये दोन्ही आकशगंगेच्या थ्री डायमेंशन डिटेल्स कॅप्चर केले आहे.

'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार सुट्टी

हेही वाचा: 'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार सुट्टी

पहिल्यांदाच गॅलेक्सीचा थ्रीडी डिटेल फोटो मिळाला

फोटोमध्ये दिसणाऱ्या वरील भागात, उभी असलेल्या लहान आकाशगंगेचे नाव पोलर-रिंग गॅलेक्सी IC 1559 आहे तर, त्याच्या खाली असलेल्या गोलाकार मोठ्या वक्र आकाशगंगेला NGC 169 म्हणतात. एकाचवेळी दोन्ही आकशगंगाना आर्प 282 (Arp 282) असे म्हणतात.

म्हणजेच हॅल्टन अर्प्स ऍटलस पिक्यूलियर गॅलेक्सीज (Dalton Arts Atlas of Peculiar Galaxy)

हेही वाचा: 'आईच्या मैत्रीणीसोबतच...', शिवमनं कंगणाच्या लॉक अपमध्ये सांगितलं सत्य

नासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशगंगांचे अशा प्रकारे एकमेकांसोबत नाचणे मोठी गोष्ट नाही. खगोलविज्ञानामध्ये आकाशगंगाच्या भेटीच्या प्रक्रियेचा अभ्यास करते. त्या एकमेकांना भेटतात, धडकतात. विस्फोटामुळे वेगळ्या होतात. प्रत्येक घटनेचा एक वेगळा अर्थ असतो ज्यामुळे त्यांचाय आकार आणि वर्तन बदलते. हबलसाठी हा फोटो घेणे खूप अवघड असते कारण या दोन आकाशगंगा वेगळ्या पध्दतीने एकमेकींना भेटल्या आहेत.

योग्य वेळी, योग्य दिशेला सेट केला होता Hubble

आर्प 282 तीन डायमेंशन होती. एकाचवेळी तिच्याजवळ तारांचा समूह आहे , धूळ आहे आणि गॅसही. पण हबल टेलिस्कोप (Hubble Telescope) इतक्या योग्य ठिकाणी होता की, या दोन्ही आकाशगंगाचा स्पष्ट फोटो घेऊ शकतो. पण हे यासाठी देखील अवघड होते कारण आर्प 282 एका विशिष्ट अँगलवर वळलेला देखील आहे. जर टेलिस्कोप NGC 169 पेक्षा कमी किंवा जास्त असता तर असा फोटो मिळा असता का? आजिबात नाही. पोलर रिंग गॅलक्सी दिसतच नाही किंवा मोठ्या आकशगंगेमध्ये मिसळलेली दिसते.

Web Title: Hubble Telescope Set At Perfect Angle To Capture The Shot Of Two Dancing Galaxies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :photoNASA
go to top