
Nobel Prize For Literature
ESakal
गुरुवारी (९ ऑक्टोबर २०२५) स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली. सायंकाळी ४:३० वाजता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वर्षी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट पुस्तके किंवा कविता लिहिण्याद्वारे साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लेखकांना दिला जातो.