Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

New Hyundai Bayon SUV Revealed: 'आर्ट ऑफ स्टील' संकल्पनेवर आधारित आक्रमक लूक; शार्प लाईन्स, H-Edge लायटिंग अन् हाय-टेक केबिनसह भारतीय ऑटो बाजारात नवा धुमाकूळ!
New Hyundai Bayon SUV Design Revealed: Official Preview & Details

New Hyundai Bayon SUV Design Revealed: Official Preview & Details

esakal 

Updated on

Hyundai Bayon Preview: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ह्युंदाई (Hyundai) आपल्या बहुप्रतिक्षित 'बेयॉन' (Bayon) या इंटेलिजंट SUV च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने या नव्या कोऱ्या कारच्या बाहेरील लूक आणि अंतर्गत डिझाइनचे पहिले अधिकृत स्केचेस (Design Sketches) प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वीच बेयॉन नाव जाहीर केल्यानंतर, आता समोर आलेल्या या प्रिव्ह्यूमुळे कारप्रेमींमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com