Auto Expo : ह्युंदाईची इलेक्ट्रिक क्रेटा दाखल, किती आहे किंमत?
Hyundai Electric Creta launch India : ह्युंदाई मोटार इंडिया लि.ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक क्रेटा दाखल केली. या मोटारीची किंमत १७ लाख ९९ हजार रुपयांपासून सुरू होते.
गुरुग्राम : ह्युंदाई मोटार इंडिया लि.ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक क्रेटा दाखल केली. या मोटारीची किंमत १७ लाख ९९ हजार रुपयांपासून सुरू होते.