Aadhaar Card For Children : पाच वर्षांखालील मुलांचं आधारकार्ड बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे प्रोसेस ?

Baal Aadhaar : पाच वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड बायोमेट्रिकशिवाय तयार केले जाते. मुलाचा आधार पालकांच्या आधार कार्डवर आधारित असतो. जन्म प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाचा जन्म दाखला अनिवार्य आहे.
Parents enrolling their child for Aadhaar Card at an Aadhaar Seva Kendra using birth certificate and parent Aadhaar details.

Parents enrolling their child for Aadhaar Card at an Aadhaar Seva Kendra using birth certificate and parent Aadhaar details.

esakal

Updated on

भारतात आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. शाळेतील प्रवेशापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत, सगळीकडे आधार आवश्यक आहे. पण पालकांसाठी एक मोठी चिंता म्हणजे लहान मुलांसाठी, विशेषतः ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे आधार कार्ड तयार करुन घेणे. हा गोंधळ दूर करण्यासाठी आता स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com