WhatsApp New SIM-Binding Rule by Indian Government
esakal
तुम्ही व्हाट्सअॅप वापरत असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकारने व्हाट्सअॅपच्या वापराबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार व्हाट्सअॅप वापरायचं असेल तर तुमचं सीम मोबाईलमध्ये अॅक्टीव्ह असणं गरजेचं आहे. व्हाट्सअॅपच नाही तर टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या ओटीपी आधारित अॅप्सलादेखील अशाप्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत.