

Space Kidz India unveils reusable electric rocket Vayuputhra for green space tech
esakal
Vayuputhra Rocket : लवकरच अवकाशाच्या दुनियेत एक नवीन पर्व सुरू होतंय.. चेन्नईतील 'स्पेस किड्झ इंडिया' या संस्थेने भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट 'वायुपुत्र' तयार केलाय. हा रॉकेट वीजेवर चालतो, पारंपरिक इंधनावर नाही. त्यामुळे हे रॉकेट प्रदूषण शून्य असेल. श्रीमती केसन या संस्थेच्या लीडर म्हणतात, रॉकेट्समध्ये इंधनामुळे खूप प्रदूषण होतं. आमच्या तरुण टीमने हा नवी आयडिया शोधली. कलामसॅटच्या यशानंतर आता लाखो मुले अवकाशाला जवळचं मानतात.