विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

What is the Proposed Social Media KYC Rule in India : फेसबुक-इन्स्टाग्रामवर आता ओळखपत्राशिवाय सोशल मीडिया अकाऊंट उघडता येणार नाही
Why Indian Government Wants Mandatory KYC on Facebook, Instagram and Other Platforms

Why Indian Government Wants Mandatory KYC on Facebook, Instagram and Other Platforms

esakal

Updated on

मोदी सरकार डिजिटल जगाला अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संसदीय समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे, लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर KYC अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ आता फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट किंवा X वर खाते उघडायचे असेल तर वैध ओळखपत्र (जसे आधार किंवा पॅन) दाखवावे लागेल. बँकेत खाते उघडताना किंवा सिम कार्ड घेताना जशी प्रक्रिया होते, तशीच ही असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com