India Space Surveillance: शत्रूच्या उपग्रहांवरही ठेवता येणार नजर; अवकाशातही भारत करू शकणार हेरगिरी, खासगी उपग्रहाचा प्रयोग यशस्वी

India Enters Advanced Space Surveillance Capabilities: खासगी भारतीय उपग्रहाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे यशस्वी ट्रॅकिंग. शत्रू देशांच्या उपग्रहांवर नजर ठेवण्याची भारताची क्षमता वाढली.
India Space Surveillance

India Space Surveillance

sakal

Updated on

अहमदाबाद : अवकाश देखरेख क्षेत्रात भारताने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जमीन आणि समुद्रच नव्हे, तर अवकाशही भारताच्या निगराणी करण्याच्या कक्षेत आले आहे. अहमदाबाद येथील ‘अजिस्ता इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने आपल्या ८० किलोच्या उपग्रहाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची उच्च दर्जाची छायाचित्रे घेतली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com