
नवी दिल्ली : भारत आगामी काळात स्वदेशी आर्टिफिशल इंटेलिजन्सचे मूलभूत मॉडेल विकसित करीत असून, ते जगातील सर्वश्रेष्ठ आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मॉडेलच्या तुल्यबळ असेल, अशी माहिती आज केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्समंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.