India US AI Security Pact: AI सुरक्षेसाठी भारत-अमेरिकेसह 10 देश एकत्र; चीनच्या तंत्रज्ञान वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवा करार

San Francisco Declaration on AI: सॅन फ्रान्सिस्को जाहीरनाम्यावर 10 देशांच्या स्वाक्षऱ्या; सेमीकंडक्टर, सिलिकॉन आणि AI पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी पाच विशेष कार्यगट स्थापन होणार
India, US and 8 Other Nations Unite to Secure AI Supply Chains Amid China’s Tech Rise

India, US and 8 Other Nations Unite to Secure AI Supply Chains Amid China’s Tech Rise

esakal

Updated on: 

Global AI Alliance: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनशी वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि अन्य आठ देशांनी एकत्र येत महत्त्वपूर्ण करार केला आहे. AI तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा साखळीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मान्य करत या देशांनी 'सॅन फ्रान्सिस्को जाहीरनाम्या'वर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'Pax Silica' उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...