Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Sunita Williams third space flight: केनेडी स्पेस सेंटर येथून बोइंग स्टार लाइनर’ हे नवे अंतराळयान सुनीताला घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
Indian-origin astronaut Sunita Williams et for third space flight carrying bhagavad gita lucky charm Ganesh idol
Indian-origin astronaut Sunita Williams et for third space flight carrying bhagavad gita lucky charm Ganesh idol

नवी दिल्ली, ता.७ (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही उद्या (ता.७) तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार असून याहीवेळेस ती भगवद्‍गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत नेणार आहे.

केनेडी स्पेस सेंटर येथून बोइंग स्टार लाइनर’ हे नवे अंतराळयान सुनीताला घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘‘गणपतीची मूर्ती माझ्यासाठी लकी असल्याने मी ती सोबत नेते आहे, ही खरोखरच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.’’ याआधीच्या अंतराळ सफरीवर जातानाही सुनीताने भगवद्‍गीता आणि गणेश मूर्ती सोबत नेली होती.

Indian-origin astronaut Sunita Williams et for third space flight carrying bhagavad gita lucky charm Ganesh idol
Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

सुनीताच्या नावावर काही विक्रमांची याआधीच नोंद झाली आहे. सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी ती महिला अंतराळवीर ठरली आहे. आतापर्यंत तिने सातवेळी स्पेसवॉक केला असून त्याचा कालावधी हा साधारणपणे ५० तास ४० मिनिटे एवढा आहे.

Indian-origin astronaut Sunita Williams et for third space flight carrying bhagavad gita lucky charm Ganesh idol
Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com