
स्मार्टफोन मार्केटमध्ये आणखी एका मोबाईलची एन्ट्री झाली आहे
Infinix HOT 60i 5G मोबाईल लाँच झाला आहे
यामध्ये खूप चांगले फीचर्स आणि डिझाईन कमी किंमतीत मिळत आहे
New Smartphone Launch : भारतात स्मार्टफोनच्या बजेट सेगमेंटमध्ये नवीन Infinix HOT 60i 5G लाँच झाला आहे. चिनी स्मार्टफोन ब्रँड इन्फिनिक्सने हा ब्रँड फोन 10000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आणला आहे. स्टायलिश डिझाइन आणि शक्तिशाली फीचर्ससह हा फोन तरुणांना नक्कीच आवडेल. चला जाणून घेऊया या फोनच्या खास फीचर्सबद्दल