

instagram plus india rs 299 monthly subscription
esakal
इंस्टाग्रामने भारतीय यूजर्ससाठी एक नवीन वर्ल्ड बनवले आहे. फक्त २९९ रुपयांच्या मासिक सबस्क्रिप्शनसह येणारा 'इंस्टाग्राम प्लस' हा पर्याय सामान्य यूजर्सना उपलब्ध नसलेल्या अनेक खास सुविधा घेऊन आला आहे.
स्टोरीज, कस्टमायझेशन आणि इनसाइट्स या तीन मुख्य क्षेत्रांत हे प्लॅन यूजर्सला वेगळेपण देत आहे.